Aboli | Upcoming Twist | On Location | अबोलीचा अपघात आणि फुलवाची लुडबूड | Star Pravah
2022-10-13 1 Dailymotion
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. अबोलीचा अपघात होणार असून यामुळे नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील या आगामी ट्विस्टविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.<br />